मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सभागृहात रोखठोक भाषण केलं आहे. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही, असं म्हटलं आहे. तसेच शपथविधी सोहळाआधी नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत काही कमी पडू देणार नाही, असं आश्वासन दिलं, असल्याचं सांगितलं.
#EknathShinde #ShivSena #MaharashtraCM #BJP #NarendraModi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis #Mumbai #Vidhansabha #MLC #Maharashtra #HWNews